\'श्रीकृष्णाने अर्जुनाला जिहाद शिकवल्याच्या\' माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील यांच्या वक्तव्यावर वातावरण पेटले होते. दरम्यान, आज शिवराज पाटील यांनी मीडीयाशी बोलताना असे आपण बोललो नसल्याचं सांगत पलटी मारण्याचा प्रयत्न केला आहे, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ